Delhi | दिल्लीत हेरिटेज व्हिंटेज कार्स रॅलीचे आयोजन | Sakal |
दिल्लीत हेरिटेज व्हिंटेज कार्स रॅलीचे आयोजन
या रॅलीमध्ये पूर्वीच्या काळातील गाड्यांचा समावेश होता
विंटेज कार्सची रॅली सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली
पंडारा रोड आणि बिकानेर हाऊस येथे हि रॅली संपली
#VintageCarsRally #RajasthanUtsav #BikanerHouse #Rajasthan #NewDelhi